KASA KAY MAJET NA
KASA KAY MAJET NA
  • 470
  • 3 553 221
हॅाटेल रिवर साईड-आंबाघाट,सुपर्ब हॅाटेल स्टे, बेस्ट पावसाळी पिकनिक स्पाॅट
हॅाटेल रिवर साईड-आंबाघाट,सुपर्ब हॅाटेल स्टे ,पावसाळी पिकनिक स्पाॅट
Переглядів: 344

Відео

कोकणातील आमच्या बागेतील झाडांसाठीची वाॅटरऑटोमायझेशनची स्वस्त ,मेंटेनसफ्रि मशिन
Переглядів 2,2 тис.Місяць тому
कोकणातील आमच्या बागेतील झाडांसाठीची वाॅटरऑटोमायझेशनची स्वस्त ,मेंटेनसफ्रि मशिन Deal of the day: LEYDEN® TM-CLK 30A, 230VAC, 24 Hour Digital Clock Timer Switch 50 ON/Off Programs Per Day & Cyclic Function Up to 9999 Seconds for Fogger, Hydroponics, Light, Water Pump, Bell, Etc (White) amzn.in/d/brveEuc
एअरकंडिशन लक्झरींचे मुंबई -गोवा हायवेवरील जेवणासाठीचे उकिरड्यावरिल थांबे, आम्ही चाललो मतदान करायला?
Переглядів 2,4 тис.Місяць тому
एअरकंडिशन लक्झरींचे मुंबई -गोवा हायवेवरील जेवणासाठीचे उकिरड्यावरिल थांबे, आम्ही चाललो मतदान करायला?
कोकणात संध्याकाळचा जंगलात पाडला कोकणी मेव्याचा फडशा
Переглядів 891Місяць тому
कोकणात संध्याकाळचा जंगलात पाडला कोकणी मेव्याचा फडशा
कणकवलीला घरी आलो ,पण यावेळी निराळाच अनुभव आला
Переглядів 2,8 тис.Місяць тому
कणकवलीला घरी आलो ,पण यावेळी निराळाच अनुभव आला
जुन महाबळेश्वर मधील सुंदर पुरातन मंदीराबद्दलची सविस्तर माहिती
Переглядів 5652 місяці тому
जुन महाबळेश्वर मधील सुंदर पुरातन मंदीराबद्दलची सविस्तर माहिती Old Mahabaleshwar
श्री स्वामी समर्थ मठ ,अक्कलकोट. गुरूमंदिर मधिल गुरूशिष्य परंपरा आणी साईबिबांविषयी कळली अनोखी महिती
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
श्री स्वामी समर्थ मठ ,अक्कलकोट. गुरूमंदिर मधिल गुरूशिष्य परंपरा आणी साईबिबांविषयी कळली अनोखी महिती swami samartha math akkalkot swami pragat din
आंब्याच्या झोल चा कोकणी जुगाड
Переглядів 4232 місяці тому
आंब्याच्या झोल चा कोकणी जुगाड
गुडिपाडवा सेलेब्रेशन २०२४ ,भांडूप
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
गुडिपाडवा सेलेब्रेशन २०२४ ,भांडूप
मॅप्रो गार्डन महाबळेश्र्वर खाकरा फॅक्टरी आणी फिश अँक्वेरिअमला भेट
Переглядів 2933 місяці тому
मॅप्रो गार्डन महाबळेश्र्वर खाकरा फॅक्टरी आणी फिश अँक्वेरिअमला भेट
गावाला जाताना झाला अचानक महाबळेश्वरचा प्लान,अतिशय सुंदर स्टे
Переглядів 5613 місяці тому
गावाला जाताना झाला अचानक महाबळेश्वरचा प्लान,अतिशय सुंदर स्टे
कोकणातली मज्जा काही निराळीचं
Переглядів 1 тис.3 місяці тому
कोकणातली मज्जा काही निराळीचं
बर्याच महिन्यांनी कोकणातील माझा गावी गेलो
Переглядів 1,8 тис.3 місяці тому
बर्याच महिन्यांनी कोकणातील माझा गावी गेलो
सनराईज कॅन्डेल्स -एक अनोखा दृष्टिकोन
Переглядів 2464 місяці тому
सनराईज कॅन्डेल्स -एक अनोखा दृष्टिकोन
गावचा गोष्टी@खुसखुशीत ,चमचमीत,लज्जतदार,दर्जेदार गावचे चविष्ट खाध्यपदार्थांसाठीच डोंबीवलीतील ठिकान
Переглядів 1 тис.8 місяців тому
गावचा गोष्टी@खुसखुशीत ,चमचमीत,लज्जतदार,दर्जेदार गावचे चविष्ट खाध्यपदार्थांसाठीच डोंबीवलीतील ठिकान
सिमेंटचे सुंदर तुलसी वृंदावन,हत्ती,सिंह,शोभीवंत वस्तू,तेराकोटा भांडी यांच्या कारखान्याला भेट
Переглядів 1 тис.8 місяців тому
सिमेंटचे सुंदर तुलसी वृंदावन,हत्ती,सिंह,शोभीवंत वस्तू,तेराकोटा भांडी यांच्या कारखान्याला भेट
कोकणातील आमचा गावचा गणपती
Переглядів 5209 місяців тому
कोकणातील आमचा गावचा गणपती
मुंबई गोवा हायवेवर वाट पाहत आहेत मृत्यूचे सापळे Death Traps are waiting on Mumbai Goa Highway Nh66
Переглядів 1,2 тис.9 місяців тому
मुंबई गोवा हायवेवर वाट पाहत आहेत मृत्यूचे सापळे Death Traps are waiting on Mumbai Goa Highway Nh66
कोकणात कणकवलीत गणपतीचा खरेदीसाठी तुफान गर्दि,बाजारात फळ,फुल,सजावटीच्या सुंदर वस्तूंची रेलचेल.
Переглядів 1,6 тис.9 місяців тому
कोकणात कणकवलीत गणपतीचा खरेदीसाठी तुफान गर्दि,बाजारात फळ,फुल,सजावटीच्या सुंदर वस्तूंची रेलचेल.
गणपतीला गावी जायला मुंबई- गोवा हायवेNH66/NH07 खरोखर योग्य आहे का?प्रवासा दरम्यान काय काळजी घ्याल?
Переглядів 3,2 тис.9 місяців тому
गणपतीला गावी जायला मुंबई- गोवा हायवेNH66/NH07 खरोखर योग्य आहे का?प्रवासा दरम्यान काय काळजी घ्याल?
गणपती साठी गावी जाताय ?कसा आहे मुंबई -गोवा हायवे NH66/NH07
Переглядів 2089 місяців тому
गणपती साठी गावी जाताय ?कसा आहे मुंबई -गोवा हायवे NH66/NH07
Want to save money of toll tax?Aajao boss dikha dunga.
Переглядів 7049 місяців тому
Want to save money of toll tax?Aajao boss dikha dunga.
आमच्याकडे फुकट्या भाडेकरूंची रांग लागलीय
Переглядів 1,9 тис.10 місяців тому
आमच्याकडे फुकट्या भाडेकरूंची रांग लागलीय
आई बाबांचा ५२ व्यालग्नाचा वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट
Переглядів 924Рік тому
आई बाबांचा ५२ व्यालग्नाचा वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट
कळसुली निसर्गसंपन्न जलपर्यटन आणी कणकवलीतील घराची विहिर सफाई
Переглядів 995Рік тому
कळसुली निसर्गसंपन्न जलपर्यटन आणी कणकवलीतील घराची विहिर सफाई
कोकणातील आमच्या आजोळच्या घराचा शोध
Переглядів 1,2 тис.Рік тому
कोकणातील आमच्या आजोळच्या घराचा शोध
आमचा या सुंदर कोकणात विनाशकारी रिफायणरी मुळीच नको. एकच जिद्द ,रिफायणरी रद्द.
Переглядів 383Рік тому
आमचा या सुंदर कोकणात विनाशकारी रिफायणरी मुळीच नको. एकच जिद्द ,रिफायणरी रद्द.
लाल भोपळा आणी कोवाळाचे सांडगे आणी भरली मिर्ची रेसिपी SANDGE ,BHARLI MIRCI RECIPE
Переглядів 960Рік тому
लाल भोपळा आणी कोवाळाचे सांडगे आणी भरली मिर्ची रेसिपी SANDGE ,BHARLI MIRCI RECIPE
वृंदावन होमस्टे,कणकवली
Переглядів 1,6 тис.Рік тому
वृंदावन होमस्टे,कणकवली
वृंदावन होमस्टे कणकवली बुकिंग शुभारंभ VRINDAVAN HOMESTAY KANKAVLI ,NH66 Kokan Booking Start
Переглядів 16 тис.Рік тому
वृंदावन होमस्टे कणकवली बुकिंग शुभारंभ VRINDAVAN HOMESTAY KANKAVLI ,NH66 Kokan Booking Start

КОМЕНТАРІ

  • @shilpayadav3498
    @shilpayadav3498 3 дні тому

    No refined...get natural oil ..by churning 😊

  • @sachingawade1824
    @sachingawade1824 4 дні тому

    Çhan sir

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 5 днів тому

    1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT KASA KAAY MAJET NA ❤

  • @rachnagursahani9650
    @rachnagursahani9650 6 днів тому

    M̊åk̊e̊ 2024v̊i̊d̊e̊o̊ o̊n̊ t̊h̊i̊s̊ t̊e̊l̊l̊ P̊r̊i̊c̊e̊ 1k̊g̊ r̊i̊c̊e̊ b̊r̊ån̊d̊ P̊r̊i̊c̊e̊ ån̊d̊ 5k̊g̊ h̊o̊ẘ m̊ůc̊h̊ P̊r̊i̊c̊e̊

  • @bmbm8707
    @bmbm8707 13 днів тому

    Fanas Ubha kaplajat nahi Kankavlit.

  • @sambhajisawant1791
    @sambhajisawant1791 14 днів тому

    U tube वर येण्या आगोदर एक दोन फणासावर शास्त्र क्रिया करायला पाहिजे होती भावांनो,त्यात तुमची सुरी बोथट. 😂😂😂 मजा पाहायला मिळाली.

  • @buntybhau
    @buntybhau 15 днів тому

    छान सुंदर 🎉🎉 इथे आजू बाजूला बंगल्या साठी प्लॉट असेल तर सांगा मला

  • @aag3336
    @aag3336 17 днів тому

    Vlog ka yet nahit tumache

  • @ganeshgurav5520
    @ganeshgurav5520 20 днів тому

    नमस्कार,,🙏 आमची जमीन देवगड येथे आहे. तरी तिला चिरा भिंती चे कंपाऊंड करावयाचे आहे. त्यासाठी मला तेली साहेब यांचा मोबाईल नंबर मिळेल का ?

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 18 днів тому

      व्हिडिओत नंबर नमुद केलाआहे

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz 20 днів тому

    सर नमस्ते मी ठाणे येथून बोलत आहे मला असे विचारायचे आहे की तुमचा एक कोकणातील घराचा व्हिडिओ आहे एक वर्षा पूर्वीचा तुमचा कोण फ्रेंड आहे ना जो कोकणात घर बांधून देतो तर त्यांचा जरा फोन नंबर मिळेल का please karen आम्हाला पण कोकणात आचरा मालवण येथे पांच गुंठे जमिनीत घर बांधायचे आहे

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 24 дні тому

    भारी

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 26 днів тому

    पहिला फणस कापला त्याची जात चांगली नाही बि मोठी गरा पातळ .दुसरा फणस छान होता साऊत चे लोक असा फणस कापताना मी बगितले .

  • @rajkadam1872
    @rajkadam1872 26 днів тому

    phone number pathava - booking sathi

  • @nikhilrane73
    @nikhilrane73 28 днів тому

    excellent

  • @neetagaikwad6231
    @neetagaikwad6231 28 днів тому

    Home delivery milel ka dada

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 28 днів тому

      Please call owners ,contact numbers are in videio and discription box

  • @ankushkate8323
    @ankushkate8323 29 днів тому

    कुठे मिळेल ते पण सांगा दादा

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 29 днів тому

      Deal of the day: LEYDEN® TM-CLK 30A, 230VAC, 24 Hour Digital Clock Timer Switch 50 ON/Off Programs Per Day & Cyclic Function Up to 9999 Seconds for Fogger, Hydroponics, Light, Water Pump, Bell, Etc (White) amzn.in/d/brveEuc

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 29 днів тому

    MAST 👍

  • @saritamore3480
    @saritamore3480 29 днів тому

    Dada link n details dya na

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 29 днів тому

      Deal of the day: LEYDEN® TM-CLK 30A, 230VAC, 24 Hour Digital Clock Timer Switch 50 ON/Off Programs Per Day & Cyclic Function Up to 9999 Seconds for Fogger, Hydroponics, Light, Water Pump, Bell, Etc (White) amzn.in/d/brveEuc

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 29 днів тому

    Dada aahat kuthe, namaskar🙏 Nice water management 👍👍❤

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 29 днів тому

      मुंबईत आहे, स्वराच दहावीच वर्ष आहे त्यामुळे सध्या शेड्युल टाईटआहे

    • @sachinnaik3903
      @sachinnaik3903 29 днів тому

      Oh, all the best to swara👍👍👍

  • @latasanjayvardekar1698
    @latasanjayvardekar1698 Місяць тому

    धन्यवाद

  • @sanjayghadigaonkar4155
    @sanjayghadigaonkar4155 Місяць тому

    Please full detail video बनवा. कणकवली कुठे मीळेल ते पण सांगा. Any addres

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 29 днів тому

      Deal of the day: LEYDEN® TM-CLK 30A, 230VAC, 24 Hour Digital Clock Timer Switch 50 ON/Off Programs Per Day & Cyclic Function Up to 9999 Seconds for Fogger, Hydroponics, Light, Water Pump, Bell, Etc (White) amzn.in/d/brveEuc

  • @sanjayghadigaonkar4155
    @sanjayghadigaonkar4155 Місяць тому

    Thanks bhau

  • @smitakarnik7012
    @smitakarnik7012 Місяць тому

    अतिशय चुकीचे प्रात्यक्षिक.गरे कापले गेले ‌.अखंड गरे निघाले पाहिजे

  • @jyotiskitchenrecipes6700
    @jyotiskitchenrecipes6700 Місяць тому

    खूप छान गावाच्या आठवणी

  • @ajitparab3001
    @ajitparab3001 Місяць тому

    mast❤

  • @abhijeetsawarkar7455
    @abhijeetsawarkar7455 Місяць тому

    1 व्यक्ती राहु शकतो काय ? चार्ज काय

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA Місяць тому

      होमस्टे 15 जुन पर्यंत फुल आहे ,तसेच पावसात होमस्टे बंद आहे.

  • @KailasAwtar
    @KailasAwtar Місяць тому

    मानगा आणि मानवेल या जाती मध्ये फरक आहे का?

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 28 днів тому

      मानवेल बांबूचा सी एन जी ,अल्कोहोल , एनर्जी प्रोडक्शन मधे वापर होतो, तर माणगा कंस्ट्रंक्शन, फर्निचर साठी वापर होतो

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Місяць тому

    Jai ambe

  • @user-oc6yt9qh5z
    @user-oc6yt9qh5z Місяць тому

    Thanks bhaus ❤

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Місяць тому

    बदलापूला समर्थवाडी आहे वांगणी आणि बदलापूर मध्ये कासगांव च्या पुढे नक्की जाऊन या. आठले सरांचा मठ फारच सुंदर साडी नेसून तसेच सदरा लेंगा कृपया परिधान करावे. 👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏼

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 Місяць тому

    Chhan

  • @sanjayghadigaonkar4155
    @sanjayghadigaonkar4155 Місяць тому

    Pramodg vihiritun pani pumpane pani kadhnyache set up kasa kela te jara sanga. धन्यवाद 🙏

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 Місяць тому

    ज्या विभागात आहात त्या विभागातील पं स सदस्य जि प सदस्य विधानसभा व लोकसभा सदस्य यांना आणि ज्यांना मतदान करायला जाताय त्या उमेदवारांना व्हिडिओ, फोटो लेखी तक्रार देऊन बघा, तक्रार निवारण लवकर होतंय का वेळ लागतोय का दखलच घेतली जात नाही त्यावर पुढील वर्षी कसं कोणाला मतदान केले पाहिजे हे ठरवा

  • @gajananchavan6279
    @gajananchavan6279 Місяць тому

    Khup chhan mahiti dili

  • @nitinpawar2505
    @nitinpawar2505 Місяць тому

    आपण या संबंधीची तक्रार कुठे करू शकतो हे शोधून या वर तक्रार केली पाहिजे

  • @abhijeetgosavi1618
    @abhijeetgosavi1618 Місяць тому

    Aamhi pan tithech aahot...kharach hya hotel la ka luxury thambavli kalle nahi

  • @siddheshthavre738
    @siddheshthavre738 Місяць тому

    कृपया पाणी ऑटोमॅटिक सप्लाय ची माहिती द्या ...धन्यवाद

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Місяць тому

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. घर तर खूपच छान, नाव ठेवायला जागाच नाही.डिझाईन, रंग संगती सर्वच अतिशय छान आहे,वेगवेगळ्या प्रकारची फल्झडे फुल झाडे सारे काही मस्त आहे.धन्यवाद

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Місяць тому

    Ain todla satdhya lakdana kimat kami aahe sarpansathi tyacha upyog gas gharogati ripa pan aata vaprat nahi

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Місяць тому

    Akdam mast ghar aani bag video bhari

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Місяць тому

    Kubhyache zad nsntar gol hirvi fale yetat

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Місяць тому

    Ho akdam majet aami kankavali varavade phanasnagar vlog mast khoop juna

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Місяць тому

    बालपणीच्या गावच्या आठवणी जाग्या केल्या दादा! कोकणी मेवा चविष्ट!

  • @sachingawade1824
    @sachingawade1824 Місяць тому

    Khup Chan

  • @subodhsurve1891
    @subodhsurve1891 Місяць тому

    Khup chan 👍👍👍

  • @nayanamestry3218
    @nayanamestry3218 Місяць тому

    ते जे बोर्डव्यातल देऊळ आहे ते ग्रामदेवता मोराई देवीच मंदिर आहे..

  • @dayanandkamble916
    @dayanandkamble916 Місяць тому

    25 gunte la L typ karache aseltar kiti kharch yeu shakto

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz Місяць тому

    पाण्याचा ऑटोमॅटिक मशिन बद्दल please jara mahiti दिलीत तर बरे होईल

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Місяць тому

    आपली माणस गावात राहणारी हरामखोर,